रत्नागिरी : मुसळधार पावसाने कोकण बहरलं, पर्यटकांची वर्षा पर्यटनासाठी कोकणाला पसंती
Continues below advertisement
गेल्या २ दिवसांपासून कोकणात बरसत असलेल्या पावसामुळं कोकणात डोंगरांनी हिरवी चादर पांघरल्याचं पाहायला मिळत आहे. नद्या-नाले खळाळू वाहताना पहायला मिळत आहे. उंच डोंगरावरून उद्या घेत फेसाळणारे पाणी समुद्राच्या दिशेनं जातंय .. पण हे सार दृश्य कोकणच्या वैभवात भर घालत आहे यामुळे दोन दिवसानंतरच्या पावसानंतर कोकण पर्यटकांचं नवं डेस्टिनेशन ठरतंय...
Continues below advertisement