Ratnagiri Rain | चिपळूणला पावसाचा फटका, वाशिष्टी नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत | ABP Majha

Continues below advertisement
रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुराचं पाणी चिपळूण शहरात शिरलं आहे. पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने सखलभागात शिरलेले पाणी हळूहळू ओसरु लागलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram