रत्नागिरी : कोकणात पूर्व मोसमी पावसाची रिमझिम

Continues below advertisement
केरळमध्ये मान्सूनराजा काही वेळात हजेरी लावेल असं हवामान विभाग सांगत आहे. तर कोकणात पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरात आज सकाळपासूनच पूर्व मोसमीच्या सरी बरसत आहेत. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कोकणवासियांना पावसाने दिलासा मिळाला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram