रत्नागिरी : 'ओखी' वादळामुळे कोकणातील आंबा बागायतदारांचं नुकसान
Continues below advertisement
ओखी वादळानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं आहे. यासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानं आंबा पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं बागायतदारांना मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement