रत्नागिरी : नाणार भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, उद्योग मंत्री सुभाष देसाईंची घोषणा

Continues below advertisement
भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. शिवसेनेच्या वतीने नाणार बचाव रॅलीचं आज आयोजन करण्यात आलं होतं.या क्रार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram