रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील 50 संगणक धूळ खात
Continues below advertisement
देशातील पहिल्या दिडशे विद्यापीठांमध्येही स्थान मिळवू न शकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पुन्हा एक भोंगळ कारभार समोर आलाय. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खास सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपक्रेंदात ऑनलाईन असेसमेंटसाठी खरेदी केलेले तब्बल ५० संगणक धूळ खात पडून आहेत. या प्रकार विद्यापीठाच्या सीनेट मेंबरनीचं समोर आणला आहे.
Continues below advertisement