स्पेशल रिपोर्ट:रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, प्रवासी हैराण

Continues below advertisement
रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच काहीशी अवस्था आहे ती मुंबई - गोवा हायवेची ...  गेल्या  सात वर्षांपासून सुरु असलेल मुंबई - गोवा हायवेचं काम आजही सुरूच आहे ... पण, त्यासोबतच अधिक भर पडली आहे ती या रस्त्यावर पडललेल्या खड्ड्यांची
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram