रत्नागिरी : जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या सोडवलं, पावसजवळील कुर्धे गावातील प्रकार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळच्या कुर्धे गावात बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. वन्य जीवांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत बिबट्याचा पाय अडकला होता. पण या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पिंजऱ्यात कैद केलंय. विशेष म्हणजे बिबट्याला पकडतानाचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.