स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : संरक्षण विभागाच्या विमानाचीच चोरी

Continues below advertisement
रत्नागिरीत चक्क संरक्षण विभागाचं विमान चोरीला गेल्याची तक्रार खेड पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांच्या कामगिरीचा साक्षीदार म्हणून संरक्षण विभागानं हे विमान शिवथरच्या माजी सैनिकांच्या संघटनेला भेट म्हणून दिलं. मात्र त्याची देखभाल शक्य नसल्यानं विमान खेड नगरपरिषदेच्या आवारात ठेवण्याची परवानगी मंजूर करुन घेण्यात आली. विमान संरक्षण विभागानं खेडकडे पाठवलं आणि इथंच माशी शिंकली. विमान नगरपरिषदेपर्यंत पोहोचलंच नाही. आपण अधिकृत प्रतिनिधी असल्याचं सांगत पर्यावणर मंत्री रामदास कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावर्ते यांनीच विमान ठेऊन घेतल्याचं समोर आलं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram