स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : शिमगोत्सवानिमित्त कसोपमध्ये ढोल-ताशा वादनाच्या स्पर्धा
Continues below advertisement
मार्च महिना आला की कोकणवासियांना वेध लागतात ते शिमगोत्सवाचे. पारंपरिक नृत्यापासून ढोल-ताशांच्या गजर असे संस्कृतीचे विविध रंग शिमगोत्सवात पहायला मिळतात. चला तर मग आपणही सैर करूयात कोकणातल्या शिमगोत्सवाची
Continues below advertisement