टायर फुटून चालकाचा ताबा सुटल्यामुळे इनोव्हा गाडी नदीपात्रात पडल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. गाडीतील चौघे जण बेपत्ता असून ड्रायव्हरला वाचवण्यात यश आलं आहे. संगमेश्वर जवळच्या धामनी गावात ही घटना घडली.