रत्नागिरी : गणपतीपुळ्यात बाप्पाचं दर्शन घेऊन नव्या वर्षाचं स्वागत

Continues below advertisement
आज सर्वत्र नव्या वर्षाचं स्वागत होतंय. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक जण नवे संकल्प करतात. आणि ध्येय उद्दिष्ट ठेवली जातात आणि मग त्या दिशेने प्रयत्न सुरु होतात ... नव्या वर्षाचा पहिला दिवस आज अनेकांनी गणपतीपुळेच्या गणरायाचे दर्शन घऊन केली... नव्या संकल्पांसह नव्या वर्षाला सुरवात करणाऱ्या मंडळी कडून आम्ही त्यांच्या मनातील नव्या वर्षाचे संकल्प जाणून घेतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram