नवी दिल्ली : नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील : धर्मेंद्र प्रधान

Continues below advertisement
नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातल्या रोजगाराला आणि औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram