कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांना स्थानिक लोक विरोध का करतात याचं उदाहरण चिपळूणमध्ये समोर आलं आहे. पण असं नक्की काय झालं आहे. पाहा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...