Bhaskar Jadhav | भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार | रत्नागिरी | ABP Majha

Continues below advertisement
अवधूत तटकरेंपाठोपाठ कोकणात राष्ट्रवादीला अजून एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील ७३ सरपंच आणि ९ जिल्हा परिषद सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा जाधव यांनी केलीय. पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वीच शरद पवार यांना पत्र पाठवल्याचंही जाधव म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीला लागलेली गळती अजूनही थांबली नसल्याचंच दिसून येत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram