Vidhan Sabha 2019 | विकासाच्या नावानं सगळा भकासचं हाय नुसता, चिपळूणकरांच्या समस्या बोलीभाषेतून | ABP Majha
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची अनेक रुपं आपणं पाहतो...मराठवाड्याची मराठी आणि विदर्भाची वऱ्हाडी...तर पुण्याची मराठी आणि मुंबईची मराठी यांमध्ये चांगलाच फरक आहे..असो, हे सगळं सांगण्याचं कारण आहे, आमचा हा कार्यक्रम...आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत. राजकीय पक्षांचा प्रचार तोही बोलीभाषेत...