Suspicious Boat | रत्नागिरीतल्या दाभोळ खाडीत दोन संशयित बोटी, खलाशी ताब्यात | रत्नागिरी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2019 10:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत दोन संशयीत बोटी आढळल्या आहेत. या बोटींवरील खलाशांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. कोस्टगार्ड आणि दाभोळ पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. बोटींवरील कागदपत्रांची देखील तपासणी सुरू आहे..चीन आणि इंडोनेशियाच्यातील या बोटी आहेत..यातील एका बोटीवरुन सॅटेलाईट फोनचा वापर केला गेलाय. हा सॅटेलाईट फोन पोलीसांनी ताब्यात घेतलाय..या दोन्ही बोटी संशयीत असल्याने दोन्ही बोटींवर तब्बल 38 लोकांना ताब्यात घेण्यात आलंय.