रत्नागिरी : नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या संघर्ष यात्रेला सुरुवात

Continues below advertisement
नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरीविरोधात आज शिवसेनेच्या संघर्ष यात्रेला प्रारंभ झाला. डोंगर तिठा ते चौके अशी दोन किलोमीटरची ही संघर्ष यात्रा आहे. यामध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत, उदय सामंत आणि राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी सहभागी झाले आहेत. चौके येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येईल, म्हणून स्थानिकांचा याला तीव्र विरोध आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram