केनियातील पांढरे अल्बिना जिराफ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
केनियात अतिशय दुर्मिळ असे पांढरे जिराफ आढळले आहेत. एक मादी जिराफ आणि तिचं पिल्लू असं आढळलं असून त्यांना अल्बिना जिराफ म्हटलं जातं.
अल्बिना जिराफ हे पांढेर जिराफ सर्वात प्रथम आफ्रिकेत उदयास आले, केनियातील एका कुटुंबाला हे जिराफ आधी जूनमध्ये दिसले आणि त्यानंतर भूत असल्याची वार्ता देशभर पसरली होती.
Continues below advertisement