अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमधलं हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर इटलीमध्ये लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे.