Ramraje Nimbalkar | रामराजेंकडून रणजित निंबाळकरांना गाढवाची उपमा | सातारा | ABP Majha

Continues below advertisement

माढ्याचे खासदार रणजित निंबाळकरांनी केलेल्या टीकेला रामराजे निंबाळकरांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. रणजीत निंबाळकरांनी दिलेलं चॅलेंज आपण स्वीकारल्याचं रामराजे म्हणाले. यावेळी त्यांनी रणजित निंबाळकरांना गाढवाची उपमा दिली. फलटणमधल्या विजयी सभेत रणजीत निंबाळकरांनी रामराजेंवर खालच्या शब्दात टीका केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram