
नवी दिल्ली: केंद्राचा मसुदा गिरीष महाजनांनी अण्णांना दाखवला
Continues below advertisement
गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीतील रामलीला सुरु असलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आजही कोणताही तोडगा निघाला नाही. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी सुमारे अडीच तास चर्चा झाली. केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्यांवर जो मसुदा तयार केला आहे, तो महाजन यांनी अण्णांपुढे मांडला. मात्र या मसुद्यात अण्णांनी त्रुटी दाखवल्याची माहिती मिळते आहे. आता याबाबत पीएमसोबत बैठक करुन पुढील निर्णय असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पाच दिवसांच्या उपोषणामुळे अण्णांचं वजन पाच किलोनं कमी झालंय.
दरम्यान, पाच दिवसांच्या उपोषणामुळे अण्णांचं वजन पाच किलोनं कमी झालंय.
Continues below advertisement