नवी दिल्ली : रामलीला मैदानातील अण्णा हजारेंची संपूर्ण पत्रकार परिषद
Continues below advertisement
दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल, असा दावा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी रामलीला मैदानावर जात अण्णा हजारेंशी चर्चा केली.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा हा चौथा दिवस होता.
अण्णांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. जनलोकपाल आणि शेतमालाला दीडपट भाव यासह अनेक मागण्यांसाठी अण्णा हजारे आंदोलनाला बसले आहेत. यामुळे अण्णा हजारेंचं वजन साडेचार किलोनं घटलं आहे, तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे.