Ramesh Kadam | जामीनावर सुटलेल्या आमदाराचं मतदारसंघात जंगी स्वागत, 500 किलोचा हार घालणार
Continues below advertisement
अण्णाभाऊ साठे आर्थिक मंडळ गैरव्यवहारप्रकरणी गेली तीन वर्षे तुरुंगात असलेले सोलापूरमधील मोहोळ मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांना तीन दिवसांचा जामीन मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाने कदम यांना तीन दिवसांचा जामीन मंजूर केला आहे.
Continues below advertisement