Ramdas Athawale | रामदास आठवलेंची बिर्लांच्या स्वागतासाठी खास कविता | ABP Majha
ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास शैलीत त्यांचं अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांच्या कवितेमुळे लोकसभेचे नवे अध्यक्ष बिर्ला यांच्यासह सभागृहात हशा पिकला.