ABP News

Ramdas Athawale | भाऊबीजेला एकत्र येतील भाऊ भाऊ, आपण तिघे मिळून खाऊ खाऊ - रामदास आठवले | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत वाद सुरू असून शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावे ही मागणी आहे सर्वच स्तरातून होत आहे. भाजपाला सत्ता स्थापनसाठी शिवसेनेशी युती करणे आवश्यक आहे. शिवसेना बार्गेनिंग पॉवर मध्ये असल्यानं शिवसेनेच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होऊ शकतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री सेनेच्या सगळ्याच मागण्या मान्य करणार नाहीत, पण काही मागण्या पूर्ण होऊ शकतील, असेही ते या वेळी म्हणाले. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली त्यानंतर 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram