रमाकांत आचरेकरांच्या कर्तृत्वाचा राज्य सरकारला विसर | मुंबई | एबीपी माझा
सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या पार्थिवावर काल दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पद्म पुरस्काराचा सन्मान मिळूनही आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार प़डले नाहीत. त्यामुळे क्रिकेट विश्वात नाराजी पसरली.
पद्म पुरस्काराचा सन्मान मिळूनही आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार प़डले नाहीत. त्यामुळे क्रिकेट विश्वात नाराजी पसरली.