नवी दिल्ली : कर्नाटकात राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला - राम जेठमलानी

Continues below advertisement

कर्नाटकात येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर आता ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, त्यामुळे ही सुनावणी लवकर व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram