नवी दिल्ली : चौघांना राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभेची खासदारकी!
Continues below advertisement
राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर झाली आहेत. ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग यांना राज्यसभेची खासदारकी जाहीर झाली आहे.
Continues below advertisement