नवी दिल्ली: राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान

Continues below advertisement
राज्यसभेच्या 26 जागांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगाणा आणि केरळ या 7 राज्यात सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानला सुरुवात होत आहे.

राज्यसभेसाठी एकूण 59 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यामुळे आता 26 जागांसाठी मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होती. ती बिनविरोध झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram