VIDEO | कॉंग्रेस-राष्ट्रवादीशिवाय आघाडी उभारण्याचा राजू शेट्टींचा प्रयत्न | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समविचारी पक्षांना सोबत घेत महाआघाडी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, दुसरीकडे या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चौथी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement