स्पेशल रिपोर्ट : राजस्थान : दोन वर्षांच्या संघर्षानंतर गंगाकुमारीच्या प्रयत्नांना यश
Continues below advertisement
सिग्नलवर, ट्रेनमध्ये कित्येकदा येणारे तृतीयपंथी पाहून काहीजण आपले डोळे बंद करून झोपेचं सोंग घेतात. मात्र आता आम्ही तुम्हाला एका तृतीयपंथी व्यक्तीच्या यशाचा असा संघर्ष दाखवतोय जो पाहून आपल्याला डोळे उघडून पाहावंसं वाटेल आणि नक्कीच प्रेरणाही घ्यावीशी वाटेल. पाहूयात हा खास रिपोर्ट
Continues below advertisement