Shahu Maharaj Jayanti | राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 145वी जयंतीनिमित्त दिल्लीत खासदारांकडून अभिवादन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी दिल्लीत खासदारांनी महाराष्ट्रसदनातल्या छत्रपती शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महाराजांना अभिवादन केलं. यावेळी खासदार संभाजी राजेंसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे खासदार उपस्थित होते.