मुंबई : 'माझा'च्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार
Continues below advertisement
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक पत्रकार पुरस्कारांचं मुंबईत वितरण करण्यात आलं. राजभवनात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'एबीपी माझा'च्या नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Continues below advertisement