Shivsena | उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाचं सावट | ABP Majha
11 Oct 2019 02:22 PM (IST)
पुण्यात तिन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज रात्री पिंपरीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाच सावट आहे.
Sponsored Links by Taboola