Yoga Day 2019 | आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रेन वॉटर हार्वेस्टिंगचा संदेश देणारा योगाभ्यास | अगमदनगर | ABP Majha

जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या योगदिनाची वेगवेगळी वैशिष्ट्य ड्रोनच्या नजरेतुन समोर आली आहे. ड्रोन कँमेऱ्यात टिपलेल्या दृष्यांनी डोळ्याची पारणे फिटत आहेत. संगमनेर शहरात योग दिवस साजरा होत असताना शहरातील स्टेडियम मध्ये केलल नियोजन अगदी शिस्तप्रिय दिसून आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram