मान्सून अपडेट : राज्यात काही ठिकाणी पुढच्या चार दिवसात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.