सातारा/सांगली : वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, उकाड्यापासून दिलासा, उन्हाळी पिकांचं नुकसान

Continues below advertisement
एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना सांगली आणि सातारा वळवाच्या पावसानं  जोरदार  हजेरी लावली आहे. सांगलीत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु असून, काही ठिकाणी गारांचा वर्षावही पाहायाला मिळत आहे.  तर साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी उन्हाळी पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram