मुंबई : रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार

Continues below advertisement
रेल्वे गाडी किंवा प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थ मंत्रालयानं रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय. अर्थमंत्रालयानं ३१ मार्चला याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र लिहलं आहे. देशात १ जुलै २०१७ पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram