रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर गेलेले शिवप्रेमी पावसामुळे अडकले
रायगडवर तुफान पावसामुळे अडकलेले शिवभक्त आता खाली उतरु लागले आहेत. सकाळी तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास शिवभक्त गडावर गेले होते. परंतु तुफान पावसामुळे खाली येणारा रस्ता बंद झाला होता...त्यामुळे शिवभक्त मोठ्या पावसात गडावर अडकून पडले होते.