रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीनजीक टँकरचा भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रसायनीनजीक एका वाहनाला धडकून टँकरचा भीषण अपघात झालाय... पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना हा अपघात झाला... या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची माहिती मिळतीय... आज पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला...