मुंबई : देशभरात सरासरीच्या 97 टक्के पावसाचा अंदाज

Continues below advertisement
यंदा देशभरात सरासरीच्या 97 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच यावर्षी दुष्काळाची शक्यता जवळपास नसल्याचंच हवामान विभागाने म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram