Shivrajyabhishek Sohala | ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन | रायगड | ABP Majha

Continues below advertisement
देशभरातले शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत...ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं.. त्यानंतर महाराजांची पालखीही काढण्यात आली..पोवाडे-मैदानी खेळ यामुळे रायगडाचं वातावरण दुमदुमुन गेलंय. जय भवानी, जय शिवाजी जयघोष सुरु आहे. आजच्या या सोहळ्याला असंख्य शिवप्रेमींबरोबरच चीन, बल्गेरियासह एकूण 5 देशांचे राजदूतही उपस्थित आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram