रायगड : खुरावले गावाजवळ रस्त्याला भगदाड, वाहतूक बंद

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यात झालेल्य़ा मुसळधार पावसानं पाली खोपोली रस्ता वाहून गेला आहे. खुरावले गावानजीक  रस्ता खचून वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळ रस्त्याला  अक्षरश: भगदाड पडलं आहे. रस्त्याचा वरील डांबरी भाग फक्त शिल्लक राहिला आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक स्थानिकांनी थांबवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram