स्पेशल रिपोर्ट : रायगड : नारायण राणेंच्या बंगल्यासाठी मुंबई-गोवा महामार्गालाच वळसा?

Continues below advertisement
मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणामुळे नारायण राणेंकडे बक्कळ पैसा मिळालाय.. याचं कारण या महामार्गाच्या मधोमध राणेंचा बंगला येतोय.. आणि यासाठी राणेंचं फार्म हाऊसही संपादित करण्यात आलंय,,, राणेंना यासाठी बक्कळ पैसा देण्यात आलाय.. पण सर्वसामान्यांना मात्र तोडक्या मोबदल्यात सरकारनं सेटमेंट केली.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram