रायगड : अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण
येत्या 31 मार्चला रायगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी शिवपुण्यतिथीचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांवरुन हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.