रायगड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ दरड कोसळली, एकेरी मार्गाने वाहतूक सुरु
Continues below advertisement
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ ही दरड कोसळली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असली तरी एकेरी मार्गाने वाहतूक सुरु आहे.
Continues below advertisement