रायगड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ दरड कोसळली, महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2018 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. महाडनजीक केंबुर्ली गावाजवळ ही दरड कोसळली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.