रायगड : शिवाजी महाराज म्हणजे एक मार्गदर्शक पुस्तक : मोहन भागवत

Continues below advertisement
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 338 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं रायगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले.  शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं  आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. यासोबतच काल रात्रीपासून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram