रायगड : बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला लागलेली आग आटोक्यात
Continues below advertisement
मुंबई जवळच्या बुचर द्वीपावरील तेलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीला लागलेली आग अद्यापही सुरु आहे. सुदैवानं ही आग पसरत नसून आटोक्यात आल्याची माहिती मिळतेय. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. काल संध्याकाळी 5.30च्या सुमारास लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Continues below advertisement